गंगापूर तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Foto
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्ध वंदना कार्यक्रम
गंगापूर, (प्रतिनिधी):  शहरात तसेच तालुक्यातील सर्व ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका वकिल संघ, गंगापूर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तसंकलन दत्ताजी भाले रक्त केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे ६ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी व समाजसेवक यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र शिरसाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना आयोजित करण्यात आली. गंगापूर शहरात
या कार्यक्रमाला प्रकाश खाजेकर, विजय खाजेकर यांच्यासह सामाजिक बांधवांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत सामाजिक एकीचा संदेश या निमित्ताने देण्यात आले.